जीवनात एक गोष्ट आपण नेहमी अनुभवलेली असते ती म्हणजे ती म्हणजे स्पर्धा. स्पर्धा ही फक्त कुठल्या खेळाच नसून ती अभ्यासात प्रथम क्रमांक मिळवून इतरांनापेक्षा हुशार सिद्ध करण्या ची असू शकते. व्यवसायामध्ये आपल्या प्रतिस्पर्धी पेक्षा अधिक नफा, यश मिळवण्याची असू शकते. तसेच समाजात एक उच्च, आदरयुक्त स्थान मिळवण्याची असू शकते.
म्हणजे तुम्ही कोणी असाल, नि काही ही करत असाल पण तेच काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्ती पेक्षा कशा प्रकारे मी ते अधिक चांगल्या प्रकारे ते करू शकेल हा विचार प्रत्यक्ष , अप्रत्यक्षपणे करतच असता. बहुतांश लोक त्यांच्या सतात्याच्या नि परिश्रमच्या जोरावर एक दिवस ते साध्य ही करतात. त्या वेळेस त्याच्या क्षेत्रातील बाप झालेले असतात. आणि ते त्याच्या आयुष्यातील ते सुंदर आनंददायी दिवस जगात असता.
पण अचानक काही दिवसाने एक असा व्यक्ती त्यांना भेटतो जो की त्याच्याही पेक्षा त्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करून बसलेला असतो. आणि ह्या क्षेत्रातील जुन्या बापाचा पण तो बाप असतो.
त्यामुळे एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवणे गरजेचे असते की जीवनात माणसाला कुठल्याही गोष्टी चा न्यूनगंड/ superiority complex नसावा. अर्थ असाही नाही की confort zone नसावा. जीवनात प्रत्येक माणसाच्या नि वस्तू च्या life चे 4 phases असता
Introduction
Growth
Maturity आणि
Decline
या नुसार प्रत्येक जण कधी तरी बाप झालेला असतो नि कालांतराने पुन्हा त्याचा ही कोणीतरी दुसरा बाप हा जन्माला येतोच. त्यामुळे कधी तुमच्या हातून जर कुठल्या गोष्टी ची सत्ता, अधिकार निघून जात असतील तर निराश होऊ नका. हा तर निसर्गाचा नियम च आहे की "सबका बाप होता है।"